'घरोघरी मातीच्या चुली' मधील ऐश्वर्याचा ग्लॅमरस अंदाज बघून पडाल तिच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 17:16 IST2024-07-19T17:07:46+5:302024-07-19T17:16:35+5:30
'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेती सोज्वळ ऐश्वर्याचा ग्लॅमरस अंदाज बघून तुम्हालाही पडेल भुरळ (gharoghari matichya chuli)

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत प्रतीक्षा मुणगेकर ऐश्वर्याच्या भूमिकेत झळकत आहे
'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत ऐश्वर्याचा पारंपरिक अंदाज बघायला मिळतो.
'घरोघरी मातीच्या चुली' मधील ऐश्वर्या अर्थात अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर रिअल लाईफमध्ये ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट करत असते
शर्ट, जीन्स आणि केसात फूल अशा मॉडर्न लूकमध्ये प्रतीक्षा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे
प्रतीक्षा मुणगेकरने केलेल्या या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय
प्रतीक्षा मुणगेकर या मॉडर्न अंदाजात अत्यंत मनमोहक आणि सुंदर दिसत आहे
प्रतीक्षा मुणगेकर रिअल लाईफमध्ये सिंगल असून 'मुलगी झाली हो', 'जीव माझा गुंतला' अशा मालिकांमध्ये आपण तिला अभिनय करताना पाहिलंय