IN PICS: टीव्हीवरच्या संस्कारी बहूने ब्लॅक मोनोकनीमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 07:20 PM2022-03-30T19:20:48+5:302022-03-30T19:20:48+5:30

टीव्हीची ग्लॅमरस अभिनेत्री एरिका फर्नांडिस हिचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच एरिका फर्नांडिसने तिचे अतिशय ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये एरिका फर्नांडिस ब्लॅक रंगाच्या मोनोकिनीमध्ये सिझलिंग लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एरिकाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामबद्दल बोलायचे झाले तर एरिका फर्नांडिसचे ३.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

एरिका फर्नांडिस कसौटी जिंदगी की या मालिकेमुळे 'संस्कारी बहू' अशी तिची इमेज बनत चालली आहे. मालिकेत ती प्रेरणा ही भूमिका साकारत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)