'गोपी बहू'ने शेअर केले ग्लॅमरस फोटोशूट, पहा देवोलिना भट्टाचार्जीचे व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 06:45 PM2021-08-05T18:45:27+5:302021-08-05T18:45:27+5:30

टेलिव्हिजनची संस्कारी बहू गोपीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये देवोलिना भट्टाचार्जी खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

देवोलिना भट्टाचार्जी खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

देवोलिना इंस्टाग्रामवर एकापेक्षा एक भारी फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

साथ निभाना साथिया मालिकेत गोपी आणि कोकिलाबेन ही जोडी खूप भावली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

देवोलिना भट्टाचार्यची प्रेक्षकांमध्ये संस्कारी बहूची इमेज आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

देवोलिना भट्टाचार्जी बिग बॉस १३मध्ये झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)