मालिकेत अडाणी वाटणारी मुक्ता रिअल लाइफमध्ये आहे कमालीची बोल्ड; फोटो पाहून व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 01:53 PM2023-04-02T13:53:51+5:302023-04-02T13:57:56+5:30

Saaniya chaudhari:

छोट्या पडद्यावर अलिकडेच सुरु झालेली मालिका म्हणजे 'दार उघड बये दार उघड'. या मालिकेतील प्रत्येक कलाकार लोकप्रिय होताना दिसत आहे.

या मालिकेत अभिनेत्री सानिया चौधरी हिने मुक्ताची भूमिका साकारली आहे.

मालिकेत अशिक्षित दाखवलेली मुक्ता खऱ्या आयुष्यात चांगलीच बोल्ड आहे.

सानिया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ती तिचे काही फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सानिया खऱ्या आयुष्यात चांगलीच बोल्ड आणि बिंधास्त आहे.

सानिया अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सरही आहे.

सानियाने शेअर केलेला एक सुंदर फोटो

सानियाच्या प्रत्येक फोटोला नेटकरी भरभरुन प्रेम देतात.

सानियाने केलेलं खास फोटोशूट