मिस नागपूर ते बिग बॉस मराठमोळी लोपामुद्रा राऊतचा थक्क करणार प्रवास, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 20:14 IST2021-03-11T20:14:56+5:302021-03-11T20:14:56+5:30

बिग बॉस' या रियालिटी शोमुळे लोपामुद्रा राऊत हे नाव घराघरात पोहचलं.लोपामुद्रा राऊत ही 'बिग बॉस 10' मध्ये कंटेस्टंट असून शोमधील सर्वात पॉप्युलर कंटेस्टंटपैकी होती. (Photo Instagram)
मिस दिवा या ब्युटी कॉन्स्टेमध्येही तिनं सहभाग घेतला. 2016 साली झालेल्या मिस युनायटेड कॉन्टिनेन्टंस या स्पर्धेत तिनं भारताचं प्रतिनिधीत्व केलं आणि तिथं ती सेकंड रनर-अप राहिली. (Photo Instagram)
सोशल मीडियावरही लोपामुद्राचे हॉट आणि सेक्सी अंदाजातील फोटो रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत असतात. (Photo Instagram)
आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोंमुळे इन्स्टाग्रामवर चर्चेत असते. (Photo Instagram)
लोपामुद्रानं अगदी कमी वयातच मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवलं होतं. (Photo Instagram)
लोपामुद्राने 2013 साली मिस नागपूर हा किताबही जिंकला होता. (Photo Instagram)
लोपामुद्रा राऊत 2017 मध्ये 'खतरों के खिलाडी' सीजन 8 मध्ये सहभागी झाली होती. (Photo Instagram)
तिने या शोची सेमी फायनल पर्यंत पोहचली होती. (Photo Instagram)