लग्नानंतर ८ महिन्यांनी श्रीजिता डेने केलं वेडिंग रिसेप्शन, लाल लेहंग्यात सुंदर दिसली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 01:14 PM2024-03-27T13:14:48+5:302024-03-27T13:24:14+5:30

बिग बॉस फेम प्रसिद्ध अभिनेत्री श्रीजिता डे हिने मुंबईत लग्नाच्या ८ महिन्यानंतर सर्वांना रिसेप्शन दिलं

बिग बॉस मधील लोकप्रिय अभिनेत्री श्रीजिता डेने मुंबईत वेडिंग रिसेप्शन दिलं

श्रीजिता डेने लग्नाच्या ८ महिन्यानंतर मुंबईत वेडिंग रिसेप्शन दिलंय

श्रीजिता डे लाल रंगाच्या लेहंग्यात प्रचंड सुंदर दिसतेय

श्रीजिता डेने तिचा बॉयफ्रेंड माइकल ब्लोहम-पेप सोबत जून २०२३ ला कोर्ट मॅरेज आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं

लग्नाच्या ८ महिन्यांनी श्रीजिता डेने दिलेल्या वेडिंग रिसेप्शनची सोशल मीडियावर खुप चर्चा झाली