'भाबी जी घर पर हैं'मध्ये साधीभोळी दिसणारी अंगूरी भाभी खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूलमधील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 06:04 PM2022-06-13T18:04:28+5:302022-06-13T18:05:06+5:30

'भाबी जी घर पर हैं' या टीव्ही मालिकेत 'अंगूरी भाभी'ची भूमिका साकारणारी शुभांगी अत्रे ही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

या मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे 'भाबी जी घर पर हैं'मध्ये नेहमी सिंपल लूकमध्ये दिसते. (फोटो इन्स्टाग्राम)

अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगी मालिकेत साडी किंवा लेहंग्यात पाहायला मिळते. मात्र ती खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शुभांगी अत्रे सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

शुभांगीचा मोनोकिनीचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

वयाच्या चाळीशीतही शुभांगी अत्रेने स्वतःला खूप फिट ठेवले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)