Avneet Kaur Photos: व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये अवनीत कौरने दिल्या किलर पोझ, बीचवर केलं ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 18:02 IST2022-09-22T18:02:22+5:302022-09-22T18:02:35+5:30

टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर ही सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा असून ती अनेकदा चर्चेत असते. (फोटो इन्स्टाग्राम)

अवनीत कौरने नुकतेच तिचे स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील अवनीत कौरचा ग्लॅमरस अवतार चाहत्यांना भुरळ घालत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

फोटोंमध्ये अवनीत कौर बॅकलेस ड्रेसमध्ये बीचवर बसलेली दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

अवनीत कौरच्या फोटोंवर अवघ्या काही तासांत लाखो लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

लोकप्रियतेबद्दल बोलायचे झाले तर अवनीत कौरचे इंस्टाग्रामवर ३२.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)