आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवालच्या लिपलॉकचा फोटो आला समोर, पहा त्यांचा खुल्लमखुल्ला रोमांस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 15:29 IST2021-02-15T15:19:05+5:302021-02-15T15:29:43+5:30

बॉलिवूड गायक आदित्य नारायणने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न केले. (Photo Instagram)

सोशल मीडियावर आदित्य नारायणने श्वेता अग्रवालसोबत लिपलॉक फोटो शेअर केला आहे. (Photo Instagram)

चाहत्यांना या कपलमधील केमिस्ट्री खूप आवडते आणि ते सतत कमेंट् करतायेत. (Photo Instagram)

आदित्यचे इन्स्टाग्रामवर 1.7 मिलियन फॉलोर्वस आहेत. (Photo Instagram)

आदित्य आणि श्वेताची भेट १० वर्षांपूर्वी 'शापित' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. (Photo Instagram)

यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. (Photo Instagram)