आदेश बांदेकरांसोबत पारु मालिकेची टीम अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरणी लीन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 11:09 AM2024-05-23T11:09:34+5:302024-05-23T11:20:20+5:30

पारू मालिकेतील शरयू सोनावणे आणि प्रसाद जवादे अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरणी लीन होऊन दर्शन घेतलंय

अक्कलकोट स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. देशभरातून हजारो भाविक त्यांच्या दर्शनाला येतात

आदेश बांदेकर आणि पारु मालिकेची टीम अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला गेली आहे

यावेळी मंदिर संस्थानाकडून आदेश बांदेकर यांचा सत्कार करण्यात आला

पारु मालिकेतील शरयू सोनावणे हिचाही अक्कलकोट संस्थानाच्या वतीने सत्कार झाला

पारु मालिकेतील शरयूने स्वामी समर्थांचं मनोभावे दर्शन घेतलं

आदेश बांदेकर, प्रसाद जवादे आणि शरयू सोनावणे यांचे अक्कलकोट मंदिरातील फोटो व्हायरल झालेत

स्वामी समर्थांच्या चरणी लीन होऊन पारु मालिकेचा होम मिनिस्टर विशेष भाग आदेश बांदेकरांसोबत रंगणार आहे