'विनम्र' प्रियदर्शनी इंदलकर म्हणतेय 'बघू नंतर', बघा तिचं नवं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 06:37 PM2024-03-20T18:37:06+5:302024-03-20T18:57:26+5:30

प्रियदर्शनी इंदलकरने एका ब्रँड साठी फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे

प्रियदर्शनी इंदलकर ही सोशल मीडियावरील लोकप्रिय अभिनेत्री

प्रियदर्शनी इंदलकरला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय

प्रियदर्शनी इंदलकरने एका ब्रँडसाठी खास फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे

प्रियदर्शनी इंदलकरच्या टीशर्टवर weनम्र आणि बघू नंतर असं कॅप्शन लिहीलेलं दिसतंय

प्रियदर्शनी इंदलकरच्या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे

प्रियदर्शनी इंदलकर नुकतीच नवरदेव BSC AGRI सिनेमात झळकली