वादळापूर्वीची शांतता! प्राजक्ताने शेअर केले बोल्ड फोटो; नेमकं काय असेल तिचं 'नवं वादळ?'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 14:22 IST2024-04-27T14:14:52+5:302024-04-27T14:22:22+5:30
प्राजक्ता माळीने सोशल मिडियावर नवीन फोटोशूट केलंय. यावर तिने खास कॅप्शनही लिहिलंय (prajakta mali)

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावरील लोकप्रिय अभिनेत्री
प्राजक्ता सध्या अमोल कागणेंच्या आगामी सिनेमाचं शूटींग करतेय
प्राजक्ताला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय
प्राजक्ताने सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केलेच
प्राजक्ताने नवीन फोटोखाली वादळापुर्वीची शांतता असं कॅप्शन लिहिलंय
प्राजक्ताच्या नवीन फोटोशूटवर तिच्या फॅन्सनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय
प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये सूत्रसंचालन करतेय. आता प्राजक्ताचं नवं वादळ काय असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे