जिया शंकरचे नवीन फोटो पाहून सर्वांना 'वेड' लागलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 17:55 IST2024-04-03T17:48:55+5:302024-04-03T17:55:15+5:30
मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जिया शंकरने सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट केलेत (Jiya Shankar)

जिया शंकर ही मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
जियाला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय
जियाने रितेश देशमुखसोबत वेड या मराठी सिनेमा अभिनय केला
जिया बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होती
जिया शंकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
जियाने फार कमी वयात मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली
जियाच्या नवीन प्रोजेक्टची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत