नेसली 'माहेरची साडी', अमृताने सांगितला हळदी-कुंकवासाठी नेसलेल्या साडीचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 17:44 IST2024-02-13T17:24:17+5:302024-02-13T17:44:38+5:30
अमृता देशमुख हळदी-कुंकवासाठी नेसलेल्या साडीचा भन्नाट किस्सा सर्वांना सांगितलाय

अमृता देशमुख ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
अमृता देशमुखला आपण आजवर विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
अमृता देशमुख सोशल मीडियावर तिच्या हळदी - कुकंवाचे फोटो पोस्ट केलेत
अमृताने खास माहेरची साडी नेसलीय
अखिल भारतीय नाट्य परिषद, जळगाव..ह्यांनी अमृताला"खान्देश कन्या" म्हणून ही साडी भेट दिलीये..
अमृताने प्रसाद जवादेसोबत काही महिन्यांपुर्वी लग्न केलं
अमृता-प्रसादची जोडी सोशल मीडियावर लोकांची लाडकी जोडी आहे