'आई कुठे काय करते' मालिकेतील आरोही आणि यश अडकले लग्नाच्या बेडीत, पाहा फोटोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 11:22 IST2024-04-26T11:05:23+5:302024-04-26T11:22:54+5:30
आई कुठे काय करते मालिकेतील यश - आरोहीने एकमेकांशी लग्न केलं असून त्याचे फोटो व्हायरल झालेत (aai Kuthe Kay Karte)

आई कुठे काय करते मालिकेत यश - आरोहीचं लग्न झालंय
आई कुठे काय करते मालिकेतील यश - आरोहीच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत
यश - आरोही यांनी एकमेकांना साजेसे असे कपडे परिधान केले आहेत
लाल रंगाची साडी आरोहीने नेसली असून यशने क्रीम रंगाचा कुर्ता आणि जांभळ्या रंगाचं उपरणं परिधान केलं आहे
यश - आरोहीच्या लग्नात विशाखा आत्याने चांगलीच तयारी केलेली दिसतेय
आई कुठे काय करते मालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून यश - आरोहीचा लव्ह ट्रँगल बघायला मिळतोय
यश - आरोहीने देशमुख कुटुंबाच्या घरी पारंपरिक पद्धतीने लग्न केलंय
सप्तपदी घेत यश - आरोहीने एकमेकांशी लग्नगाठ बांधली आहे