कधी ट्रेनमध्ये तर समुद्र किनारी...अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडाचं हटके फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 03:38 PM2022-08-08T15:38:53+5:302022-08-08T15:48:25+5:30

Anany Panday And Vijay Devarkonda:अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा गेल्या अनेक दिवसांपासून 'लायगर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि साउथचा अभिनेता विजय देवरकोंडा यांचा ‘लायगर’ हा चित्रपट २५ ऑगस्टाला प्रदर्शित होणार आहे.

‘लायगर’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप प्रतिसाद मिळतो आहे.

सध्या अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा लायगर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

लायगरच्या प्रमोशनसाठी अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडाने मुंबई लोकलने प्रवास केला.

अनन्या आणि विजयने बीचवर हटके फोटोशूट केले आहे.

अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांच्या या हटके फोटोशूटला पसंती मिळताना दिसते आहे.

अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडाचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

अनन्या आणि विजयचे चाहते लायगरच्या रिलीजची वाट पाहत आहेत.