वयाच्या चाळीशीतही अभिनेत्री श्वेता तिवारी ग्लॅमरसच्याबाबतीत इतर अभिनेत्रींना देते टक्कर, पहा तिचा देसी लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 13:22 IST2021-04-17T13:21:39+5:302021-04-17T13:22:08+5:30

अभिनेत्री श्वेता तिवारीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोत श्वेता तिवारी ग्रीन रंगाच्या गाऊनमध्ये स्टायलिश अंदाजात दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
श्वेता तिवारी हल्ली ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.
श्वेता तिवारी सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.
श्वेता तिवारी बिग बॉस ४ची विजेती ठरली आहे.
श्वेता तिवारीने अभिनयातील करिअरची सुरूवात मालिका दुश्मनमधून केली होती.
कसौटी जिंदगी कीमधून श्वेताला लोकप्रियता मिळाली.
श्वेता तिवारी सोशल मीडियावर एक्टिव्ह असून इंस्टाग्रामवर २ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.