'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाचा ग्लॅमरस लूक, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 17:25 IST2021-08-22T17:25:41+5:302021-08-22T17:25:41+5:30

शेफाली जरीवालाने इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोत शेफाली जरीवाला ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
शेफाली जरीवालाचा हॉट अंदाज चाहत्यांना भावतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)
शेफाली जरीवाला फोटोशूटमुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)
शेफाली जरीवालाचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
शेफाली जरीवाला कांटा गर्ल नावाने लोकप्रिय आहे. (फोटो इंस्टाग्राम)
शेफाली जरीवाला बिग बॉस १३ मध्ये झळकली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
शेफाली जरीवालाचा जन्म १५ डिसेंबर, १९८२ साली अहमदाबादमध्ये झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)