Filmy Stories

दाक्षिणात्य सिनेमा :बॉयफ्रेंडच्या मदतीने सुनेने सासूचा काटा काढला, पुढे सासऱ्यांना कळालं आणि...; 'हा' थ्रिलर सिनेमा पाहून चक्रावून जाल
ओटीटीवरील भन्नाट कथा असलेला हा सिनेमा पाहून तुम्हाला धक्का बसेल. जाणून घ्या अंगावर काटा आणणाऱ्या या सिनेमाबद्दल ...

टेलीविजन :दुसऱ्यांदा आई होणार भारती सिंग, पार पडलं लाफ्टर क्वीनचं बेबी शॉवर, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नंसी ग्लो
भारतीचं बेबी शॉवर पार पडलं आहे. लाफ्टरशेफच्या सदस्यांनी भारती सिंगचं हे खास बेबी शॉवर केलं. ...

टेलीविजन :'अनन्या' सिनेमासाठी मला वाईट पद्धतीने रिजेक्ट केलं गेलं; ऋतुजा बागवेने व्यक्त केली खंत
रवी जाधव आणि प्रताप सरांना..., ऋतुजा बागवे स्पष्टच बोलली ...

मराठी सिनेमा :रातोरात 'नॅशनल क्रश' बनली गिरीजा ओक! अभिनेत्रीच्या पतीला पाहिलंत का? मनोरंजन विश्वाशी आहे खास कनेक्शन
अभिनेत्री गिरीजा ओकच्या पतीला पाहिलंत का? मनोरंजन विश्वाशी आहे खास कनेक्शन ...

टेलीविजन :वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
Navale Bridge Accident: नवले पुलावर झालेल्या अपघातात ३० वर्षीय अभिनेता धनंजय कोळीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...

मराठी सिनेमा :Children's Day Special : मराठीतील या सुपरस्टार्सचे आहेत हे बालपणीचे फोटो! ओळखा पाहू कोण आहेत ते?
बालपणी असे दिसायचे मराठी सिनेसृष्टीतील तुमचे आवडते कलाकार! ...

बॉलीवुड :काँग्रेस नेत्याची मुलगी, सुपरहिट सिनेमांत केलंय काम, बिहार निवडणुकीत उतलेली प्रचाराच्या मैदानात; ओळखलं?
बिहार निवडणुदरम्यान काँग्रेस नेत्याची मुलीची होतेय चर्चा, गाजवलंय बॉलिवूड, तुम्ही ओळखलं का? ...
