बिकिनीमध्ये अवतरली अप्सरा, सोनालीचा हॉटनेस पाहून चाहते म्हणाले, "दीपिका पदुकोण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 04:50 PM2024-01-02T16:50:14+5:302024-01-02T17:20:10+5:30

सोनालीचा बिकिनीत जलवा, हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अभिनयाबरोबरच चर्चा असते ती सोनालीच्या सौंदर्याची.

सध्या सोनाली बालीमध्ये व्हॅकेशन मूडमध्ये आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सोनालीने बाली ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये सोनाली बिकिनी घातली आहे. बिकिनीमध्ये सोनालीचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

सोनालीने बिकिनीमध्ये फोटोसाठी पोझही दिल्या आहेत.

बिकिनीतील सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

काहींना सोनालीचा हा लूक पसंतीस उतरला आहे. तर काहींनी बिकिनी घातल्यामुळे अप्सरेला ट्रोल केलं आहे.

"मराठीतील दीपिका पदुकोण वाटत आहे", अशी कमेंट एकाने केली आहे. तर कोणी तिची तुलना दिशा पटानीसोबत केली आहे.

सोनालीचा बिकिनीतील हॉटनेस पाहून चाहते अवाक् झाले आहेत.

अप्सरेचे बिकिनीतील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)