उफ्फ तेरी अदा! सखीच्या बोल्डनेसमुळे चाहते घायाळ; मराठी अभिनेत्रीच्या हॉट लूकची होतीये चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 16:29 IST2023-07-16T16:23:58+5:302023-07-16T16:29:58+5:30
Sakhi gokhale:सखीच्या फोटोवर नेटकरी कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सखी गोखले.
शुभांगी गोखले आणि मोहन गोखले यांची लेक असलेल्या सखीने मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
सखीने आजवरच्या कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
सध्या नेटकऱ्यांमध्ये तिच्या बोल्ड लूकची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सखीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये सखीचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे.
या फोटोंमधून तिचा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड दिसत आहे.
सखीच्या फोटोवर नेटकरी कमेंटचा पाऊस पाडत आहेत.