मराठीतील लोकप्रिय कलाकार जोडप्याची भारतभ्रमंती, सुंदर फोटोशूटची इंडस्ट्रीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 16:00 IST2024-10-26T15:54:16+5:302024-10-26T16:00:53+5:30

अभिनेते चेतन वडनेरे आणि अभिनेत्री रुजुता धारप यांनी दिल्ली-बनारस शहरांमध्ये खास सफर केलीय

अभिनेत्री रुजुता धारप आणि अभिनेता चेतन वडनेरे हे मराठी टीव्ही क्षेत्रातील लोकप्रिय कपल

अभिनेत्री रुजुता धारप आणि अभिनेता चेतन वडनेरे या दोघांनी नुकतीच बनारस आणि दिल्लीला भेट दिली

त्यावेळी अभिनेत्री रुजुता धारपने बनारसच्या घाटांवर खास फोटोशूट केलं

अभिनेता चेतन वडनेरेने बायकोचे हे खास फोटो त्याच्या कॅमेरात कैद केले

बनारससोबतच अभिनेत्री रुजुता धारप आणि अभिनेता चेतन वडनेरे या दोघांनी आग्रा येथील ताजमहालला भेट दिली

अभिनेत्री रुजुता धारप आणि अभिनेता चेतन वडनेरे या दोघांनी ताजमहालला भेट देऊन तिथेही सुंदर फोटोशूट केलं

अभिनेत्री रुजुता धारप आणि अभिनेता चेतन वडनेरे या दोघांच्या रोमँटिक फोटोशूटची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे