रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धामधूम, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 18:06 IST2024-04-30T17:55:39+5:302024-04-30T18:06:33+5:30

घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा हळदी विशेष भाग. पाहा हे खास फोटो (gharoghari matichya chuli)

दोन कुटुंबातलं वैर मिटावं म्हणून जानकी-ऋषिकेशने पुढाकार घेत ऐश्वर्या आणि सौमित्रच्या लग्नाचा घाट घातला.

विखेपाटील आणि रणदिवे कुटुंबात लग्नाची तयारी सुरु झालीय

हळदीच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणी म्हणून ठरलं तर मग मालिकेतली सायली येणार आहे.

हळदीच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणी म्हणून ठरलं तर मग मालिकेतली सायली येणार आहे.

हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न सगळं काही अगदी साग्रसंगीत पार पडणार आहे.

मेहंदी, संगीत आणि लग्नातही स्टार प्रवाह परिवारातले सदस्य खास हजेरी लावणार आहेत.

घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा हळदी विशेष भाग फक्त स्टार प्रवाहवर या आठवड्यात गुरुवार ते शनिवार ७.३० वाजता पाहायला मिळेल.