IN PICS: नवऱ्यासोबत या आलिशान घरात रहाते कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेच्या, पाहा तिच्या घराचे Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 18:06 IST2022-02-16T15:45:53+5:302022-02-16T18:06:12+5:30

सेलिब्रेटींच्या घराची झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेने तिच्या घराचा कोपरानकोपरा सजवलाय.पाहा तिच्या आलिशान घराचे फोटो..

श्रेया बुगडे अनेकवेळा सोशल मीडियावर तिच्या आलिशान घराचे फोटो शेअर करत असते. (Photo Instagram)

श्रेया बुगडेने तिच्या घराचा कोपरानकोपरा सुंदर सजवलाय. (Photo Instagram)

श्रेयाचे घर खूप प्रशस्त आणि मोठं आहे. (Photo Instagram)

घराचे फोटो पाहून चाहते तिच्या घराचीही वाह वा करताना अनेकवेळा दिसतात.(Photo Instagram)

घराचे इंटेरियर कुणाच्याही नजरेत भरणारे आहे.(Photo Instagram)

घरात भली मोठी बाल्कनी असून त्यात फुल आणि विविध झाडांची रोपं लावल्याची पाहायला मिळेल.

घरातील बेडरुम, किचन, , डायनिंग रुम आणि हॉलची फोटो बघून त्याच्या सुंदर इंटेरियरचा अंदाज लावला जाऊ शकतो.(Photo Instagram)

घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी श्नेयाने बरीच मेहनत घेतली आहे.(Photo Instagram)

घरात भली मोठी बाल्कनी असून त्यात फुल आणि विविध झाडांची रोपं लावल्याची पाहायला मिळेल.

श्रेयाला वाचनाची आवड आहे, त्यामुळे अनेकदा निवांत पुस्तक वाचताना दिसते.(Photo Instagram)

निसर्गाशी जवळीक साधणारे श्रेयाचे घर आहे.(Photo Instagram)