बाबो...! छोट्या पडद्यावरील गोपी बहूने चादर गुंडाळून केले फोटोशूट, फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 16:48 IST2021-05-28T16:48:16+5:302021-05-28T16:48:16+5:30

नुकतेच देवोलिना भट्टाचार्जीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये देवोलिना भट्टाचार्जी चादर गुंडाळून ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे.
देवोलिना भट्टाचार्जीचे हे फोटो पाहून चाहते गोपी बहू बदलल्याचे बोलत आहेत.
देवोलिना भट्टाचार्यने फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
देवोलिना भट्टाचार्जी सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.
देवोलिना भट्टाचार्जी एक भारतीय अभिनेत्री आणि प्रशिक्षित भरतनाट्यम नर्तक आहे.
जिया मानेकने शो सोडल्यानंतर देवोलिना भट्टाचार्जीने गोपी बहूची भूमिका साकारली होती.
देवोलीना भट्टाचार्जीचे इंस्टाग्रामवर २.२ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.