सोनाक्षी सिन्हाने पती जहीर इक्बालसोबत केलं स्कूबा डायव्हिंग; रोमँटिक फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:42 IST2024-12-20T16:19:37+5:302024-12-20T16:42:09+5:30

सोनाक्षी सिन्हाने पती जहीर इक्बालसोबत नुकतंच स्कूबा डायव्हिंग केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेतला. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल या पती-पत्नीने पाण्याबाहेर येऊन खास फोटोशूट केलं. दोघांनी एकमेकांना मॅचिंग स्वीमिंग कॉश्च्यूम परिधान करत खास फोटो काढले

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी काहीच महिन्यांपूर्वी एकमेकांशी लग्न केलं. दोघांच्या लग्नाला बॉलिवूडमधील तारे तारका उपस्थित होते

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यावर्षी 23 जून रोजी लग्न बंधनात अडकले होते. या दोघांचं लव्ह मॅरेज आहे

सोनाक्षी आणि जहीरने २०१७ मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. दोघे २०२२ मध्ये 'डबल एक्सएल' चित्रपटात दिसले होते.

सोनाक्षी सिन्हा अखेरची संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेबसिरीजमध्ये फरीदानची भूमिका साकारताना दिसली होती.

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल या पती-पत्नीची मस्तीखोर तरीही खास रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते