PHOTOS: कोण होतीस तू, काय झालीस तू, सोनाक्षी सिन्हाची नवी हेअर स्टाईल बघून तुम्हीही हेच म्हणाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 06:28 PM2022-07-06T18:28:11+5:302022-07-06T18:29:13+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर नवीन हेअरस्टाइल मधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये सोनाक्षी सिन्हाची नवीन हेअरस्टाईल पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

सोनाक्षी सिन्हा अनेकदा तिच्या लूकने सोशल मीडियावर चर्चेत येत असते. (फोटो इन्स्टाग्राम)

सोनाक्षी सोशल मीडियावर वेस्टर्न किंवा ट्रेडिशनल अशा दोन्ही लूकमध्ये फोटोशूट करते. (फोटो इन्स्टाग्राम)

आज सोनाक्षी चाहत्यांमध्ये दबंग गर्ल म्हणून ओळखली जाते. (फोटो इन्स्टाग्राम)

दबंग चित्रपटानंतर सोनाक्षीला बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)