बॅकलेस ड्रेसमध्ये शनाया कपूरने केले बोल्ड फोटोशूट, फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 03:13 PM2022-04-29T15:13:41+5:302022-04-29T15:17:25+5:30

Shanaya Kapoor: बॉलिवूड अभिनेता संजय कपूर(Sanjay Kapoor)ची मुलगी शनाया कपूरने तिचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरने तिचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

ही छायाचित्रे शेअर करताना शनाया कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले, थ्रोबॅक लूक विथ टॅनी

सोशल मीडियावर शनाया कपूरची लोकप्रियता कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. (फोटो इंस्टाग्राम)

ग्रीन कलरच्या बॅकलेस ड्रेसमध्ये शनाया कपूर खूपच हॉट स्टाईलमध्ये दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

काही तासांतच शनाया कपूरच्या फोटोवर ७७ हजार लाइक्स आले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्राम अकाउंटबद्दल सांगायचे झाले तर शनाया कपूरचे १.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.(फोटो इंस्टाग्राम)