माजी मिस वर्ल्ड व अभिनेत्री प्रियंका चोप्रानं गुरूवारी इन्स्टाग्रामवर मानसा वाराणसीच्या नावे एक स्टोरी शेअर करत तिला शुभेच्छा दिल्यात. साहजिकच, प्रियंकाच्या या पोस्टनंतर मानसा अचानक चर्चेत आली. ...
Sanam Bewfa Actress Chandani : चांदनीने या सिनेमात रूखसारची भूमिका साकारली होती. चांदनीचं खरं नाव नवोदिता शर्मा आहे. तिचा जन्म दिल्लीत झाला होता. आई-वडील पंबाजचे राहणारे होते, त्यामुळे जास्त जीवन दिल्ली आणि पंजाबमध्ये गेलं. ...
Shakti Mohan Bikini Photos: शक्ती मोहनची कर्वी फिगर पाहून अनेकांनी तिची तुलना अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत केली आहे. काही तर म्हणाले की, ती मौनी रॉयला टक्कर देत आहे.(फोटो साभार: Instagram@Shaktimohan) ...
भूमि पेडणेकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खास स्टायलिश लूकमुळे चर्चेत आहे. सिंपल ते बोल्ड असा लूकमध्ये बदल करत आज तिच्याकडेही स्टायलिश अभिनेत्री म्हणून पाहिले जात आहे. ...
‘धकधक गर्ल’ म्हणा किंवा नुसत्या स्मितहास्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी सौंदर्यवती म्हणा. कितीही विशेषणं वापरली तरही अनेकांच्याच डोळ्यांसमोर निर्विवादपणे एकच चेहरा उभा राहतो तो म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेचा. ...