Anirudh Agrawal: सामरी भूताची भूमिका साकारणारे अभिनेते अनिरूद्ध अग्रवाल आपल्या उंचीमुळे आणि आवाजामुळे सहजपणे लोकांना घाबरवू शकत होते. पण गेल्या काही वर्षापासून ते सिनेमातून अचानक गायब झाले आहेत. चला जाणून घेऊ ते आता कुठे आहेत आणि काय करताहेत? ...
शाहिद कपूरनं असे अनेक सिनेमे आहेत ज्यांना नकार दिलेला ते सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. नंतर शाहिदने याबाबत खंत वाटत असल्याची भावना व्यक्त केली होती ...