इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 23:54 IST2024-10-25T23:10:46+5:302024-10-25T23:54:50+5:30

Mrunal Thakur Royal Look Beautiful Photos: मृणालने आपल्या अदाकारीने साऱ्यांनाच घायाळ केलंय

बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी मराठी अभिनेत्री म्हणजे मृणाल सोशल.

मृणाल ही सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात असते.

अभिनेत्री मृणाल ठाकूर ही नेहमी आपल्या अदाकारीनं सर्वांची मनं जिंकते.

मृणाल ठाकूरचे सध्याच्या फोटोशूटमधलं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.

मृणालचे इन्स्टाग्रामवर १३.६ मिलियन चाहते आहेत. सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे ती लोकप्रिय ठरते.

नुकतेच मृणालने काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हलक्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्मितहास्य करत असताना ती कमालीची सुंदर दिसतेय.