उफ्फ! मलायका मलायका अरोराच्या दिलखेचक अदा; बोल्ड अँड ब्युटीफूल PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 17:01 IST2023-09-06T16:47:38+5:302023-09-06T17:01:34+5:30

अभिनेत्री मलायका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

मलायका अरोराने नुकतेच फोटोशूट केले आहे. यावेळी कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा जास्त किलर पोज देताना दिसली. तिच्या या फोटोंवरून नजर हटवणे चाहत्यांसाठी कठीण आहे.

मलायका अरोराचा हा पांढरा ऑफ-शोल्डर डीपनेक गाऊन आहे. या लुकमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

मलायका अरोराचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. फोटोंवर चाहत्यांनीही तुफान कमेंट्स केल्या आहेत.

मलायका या शानदार फिटिंग आउटफिट्समध्ये आपली कर्वी फिगर फ्लाँट करत आहे.

मलायकाने ब्राऊन रंगाची लिपस्टिक लावली तर कानामध्ये ब्लॅक रंगाचे कानातले परिधान केले. या मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

मलायका अरोरा ही टॉप मॉडेल्सपैकी एक आहे. अभियनयासोबतच ती अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. शिवाय, बॉलीवूडची फिटनेस क्वीन असेही तिला म्हटले जाते.

मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबत ती अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.

या दोघांच्या वयात 12 वर्षांचं अंतर असल्याने अनेकदा त्यांना ट्रोल करण्यात आलं. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता दोघं जाहीरपणे एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करताना दिसतात. काही दिवसांपुर्वी त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. मात्र, यानंतर त्या दोघांना पुन्हा एकत्र स्पॉट करण्यात आलं.