Katrina Kaif Saree Look: ट्रान्सपरंट साडीमध्ये कतरिना कैफच्या सौंदर्यला लागले चार चांद, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 14:27 IST2022-09-01T14:27:11+5:302022-09-01T14:27:11+5:30

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच कतरिना कैफने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये कतरिनाने ग्रीन कलरची ट्रान्सपरंट साडी परिधान केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कतरिनाने सब्यसाची फ्लोरल नेट साडी परिधान केली आहे, ब्रॅलेट-स्टाईल ब्लाउजसोबत कॅरी केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कतरिनाने या गेटअपमध्ये फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

कतरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'टायगर 3', 'जी ले जरा', 'मेरी ख्रिसमस' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)