PHOTO: डान्सिंग क्वीन नोरा फतेहीच्या बोल्ड अन् ग्लॅमरस लूकची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 18:39 IST2025-01-20T18:32:22+5:302025-01-20T18:39:41+5:30
नोराचा 'ग्लॅम' लूक; पाहा फोटो.

बॉलिवूड अभिनेत्री, डान्सर नोरा फतेही तिच्या आयटम नंबर्समुळे प्रसिद्ध आहे.
'हाय गर्मी' किंवा 'दिलबर दिलबर' ही तिची गाणी लोकप्रिय आहेत.
नोरा तिच्या फिल्मी करिअरसोबतच फॅशनसेन्समुळे सुद्धा चर्चेत येत असते.
नोरा फतेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांसाठी ती नेहमीच काही ना काही फोटोज, व्हिडीओ पोस्ट करते.
नुकतंच अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान करुन हटके फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये नोराचा ग्लॅमरस लूक पाहून नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
शिवाय या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोज देत तिने चाहत्यांना आपल्या अदाकारिने घायाळ केलंय.