तुमच्या या आवडत्या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या आई दिसतात इतक्या सुंदर, त्यांचे फोटो तुम्ही पाहिलेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 17:36 IST2020-05-11T17:36:33+5:302020-05-11T17:36:33+5:30

काल मदर्स डे च्या निमित्ताने अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.
अक्षय कुमार, त्याची बहीण आणि आईसोबत या फोटोत दिसत आहे.
कतरिना कैफने तिच्या बालपणीचा आईसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.
सारा अली खान ही अगदी तिची आई अमृता सिंग सारखी दिसते असे म्हटले जाते. साराने आईचा आणि तिचा एक फोटो पोस्ट केला आहे.
वरुण धवनने एका मगचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या मगवर त्याचा, त्याच्या आईचा आणि भावाचा फोटो आहे.
सोनाक्षी सिन्हाने तिच्या आईसोबतचा एक बालपणीचा फोटो पोस्ट केला आहे.
इलियाना डिक्रूज आणि तिची आई
उर्वशी रौतेला आणि तिची आई