Photo : सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा! अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या क्लासी अदा; पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 16:32 IST2024-09-26T16:25:46+5:302024-09-26T16:32:57+5:30
मृणालचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.

अभिनेत्री मृणाल ठाकूर नेहमी आपल्या अदाकारीनं सर्वांची मनं जिंकते.
मृणालचे लाखों चाहते आहेत. सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे ती लोकप्रिय ठरते.
मृणाल सोशल मीडियावर लोकप्रिय असून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहते.
आता काही सुंदर फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पांढऱ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
मृणालचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.
मृणालच्या या फोटोंची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.
तिच्या मोहक अदा साऱ्यांच्याच पसंतीस उतरत आहे.
मृणालने टीव्हीपासून सुरुवात केली आणि बॉलिवूडमध्ये मोठे स्थान मिळवले.
मूळची धुळ्याची असलेल्या मृणालचं मराठी प्रेम कायम दिसून येतं. मृणाल हिला उत्तम मराठी बोलताही येतं