अंकिता लोखंडेचे सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 03:50 PM2024-03-20T15:50:34+5:302024-03-20T16:15:45+5:30

अभिनेत्री अंकिता लोखंडे लेटेस्ट फोटोंमध्ये अतिशय आकर्षक दिसत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) कायम चर्चेत असते.

सोशल मीडियावर अंकिताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे.

अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असते. ती आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतेच अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर खास फोटो शेअर केले आहेत.

यात अंकिताच्या कातिल अदा पाहून सगळेच फिदा झाले आहेत.

अंकिता लोखंडे स्टायलीश गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.

फोटोशूटमध्ये अंकिता वेगवेगेळ्या पोज देताना दिसेतय.

तिचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

अंकिता लोखंडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती रणदीप हुडासोबत 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटात दिसणार आहे. 'वीर सावरकर' सिनेमात अंकिता लोखंडेने यमुनाबाई सावरकर ही भूमिका साकारली आहे.

यमुनाबाई या सावरकरांच्या पत्नी आहेत. पतीप्रमाणेच त्याही अतिशय कणखर आहेत. हा चित्रपट रणदीपने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये सिनेमा असणार आहे.