Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

एकच क्षेत्र तरी २९ वर्ष झाली नाही भेट, भन्नाट आहे अरुणा इराणी- फरिदा जलाल यांचा किस्सा - Marathi News | farida-jalal-and-aruna-irani-maintained-distance-for-29-years-for-this-reason-revealed-on-indian-idol | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एकच क्षेत्र तरी २९ वर्ष झाली नाही भेट, भन्नाट आहे अरुणा इराणी- फरिदा जलाल यांचा किस्सा

Farida jalal and Aruna irani: एकाच क्षेत्रात काम करुनदेखील जवळपास २९ वर्ष या दोघींची एकमेकींशी भेट झाली नव्हती. 'इंडियन आयडॉल'च्या सेटवर या दोघींनी या गोष्टीचा खुलासा केला. ...

सोहेल खानने विकली मुंबईतील प्रॉपर्टी, इतक्या कोटींमध्ये झाला करार - Marathi News | sohail-khan-sold-luxury-property-in-andheri-know-worth-and-more-details | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोहेल खानने विकली मुंबईतील प्रॉपर्टी, इतक्या कोटींमध्ये झाला करार

Sohail khan: सोहेल खानवर आली प्रॉपर्टी विकायची वेळ? ...

'रामायण'साठी रणबीर कपूरचीच निवड का केली? दिग्दर्शक नितेश तिवारी म्हणाले, "प्रभू श्रीराम हे..." - Marathi News | director nitesh tiwari revealed why he chose ranbir kapoor for lord shriram s role in ramayana movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'रामायण'साठी रणबीर कपूरचीच निवड का केली? दिग्दर्शक नितेश तिवारी म्हणाले, "प्रभू श्रीराम हे..."

रणबीर कपूरशिवाय कोणीच साकारु शकणार नाही..., नितेश तिवारी असं का म्हणाले? ...

'मी कोणाला घाबरत नाही', नाना पाटेकरांसोबत काम केल्यानंतर कुब्रा सैतचं विधान चर्चेत - Marathi News | kubbra-sait-talks-about-her-experience-of-working-with-nana-patekar-in-sankalp-web-series | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'मी कोणाला घाबरत नाही', नाना पाटेकरांसोबत काम केल्यानंतर कुब्रा सैतचं विधान चर्चेत

Kubbra sait: 'संकल्प' या Socio-Political Drama असलेल्या सीरिजमध्ये कुब्रा सैत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली असून तिच्यासोबत लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकरांनी स्क्रीन शेअर केली आहे. ...

१४ वर्षांनी येतोय सुपरहिट 'कॉकटेल'चा सीक्वल! 'कॉकटेल २'मध्ये दिसणार रश्मिका-शाहिद-क्रितीचं त्रिकुट, पोस्टर रिलीज - Marathi News | cocktail 2 rashmika mandanna shahid kapoor and kriti sanon movie first poster out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :१४ वर्षांनी येतोय सुपरहिट 'कॉकटेल'चा सीक्वल! 'कॉकटेल २'मध्ये दिसणार रश्मिका-शाहिद-क्रितीचं त्रिकुट, पोस्टर रिलीज

'कॉकटेल' या सुपरहिट ठरलेल्या बॉलिवूड सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'कॉकटेल २'ची नुकतीच घोषणा करण्यात आली असून याचं नवं पोस्टरही समोर आलं आहे. ...

राजेश खन्ना यांच्यासोबतचे नाते वैवाहिक नाही; अनिता अडवाणींची याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | Relationship with Rajesh Khanna Was Not Matrimonial High Court Dismisses Anita Advani Petition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजेश खन्ना यांच्यासोबतचे नाते वैवाहिक नाही; अनिता अडवाणींची याचिका हायकोर्टाने फेटाळली

दिंडोशी न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने हे अपील फेटाळले. ...

'छावा २' येणार? संभाजी महाराजांनंतर आता 'या' शूर योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार विकी कौशल; लक्ष्मण उतेकर करणार दिग्दर्शन - Marathi News | Chhava 2 Vicky Kaushal Shahu Maharaj Movie Sequel Laxman Utekar Maddock Films | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'छावा २' येणार? संभाजी महाराजांनंतर 'या' योद्ध्याच्या भूमिकेत विकी; लक्ष्मण उतेकर करणार दिग्दर्शन

समोर आलेल्या माहितीनुसार, निर्माते 'छावा'चा सिक्वेल किंवा त्यापुढील ऐतिहासिक गाथा पडद्यावर आणण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. ...

फक्त ९ कोटींचा खर्च, ८० कोटींची कमाई! 'थाई किझवी' ओटीटीवर कुठे पाहायचा? - Marathi News | Thai Kizhavi Box Office Collection 80 Crore Radhika Sarathkumar Ott Release | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :फक्त ९ कोटींचा खर्च, ८० कोटींची कमाई! 'थाई किझवी' ओटीटीवर कुठे पाहायचा?

जिथे बड्या अभिनेत्यांचे चित्रपट फ्लॉप होत आहेत, तिथे एका ६३ वर्षांच्या अभिनेत्रीने चित्रपट आपल्या खांद्यावर पेलला आहे. ...

१० वर्षांनी मालिकेत कमबॅक, पण २ महिन्यांतच शिल्पा शिंदेची 'भाभीजी घर पर है' होतेय बंद, नेमकं कारण काय? - Marathi News | bhabhiji ghar par hai 2.0 serial gets off air shilpa shinde angoori bhabhi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :१० वर्षांनी मालिकेत कमबॅक, पण २ महिन्यांतच शिल्पा शिंदेची 'भाभीजी घर पर है' होतेय बंद, नेमकं कारण काय?

अवघ्या दोन महिन्यांतच 'भाभीजी घर पर है 2.0' मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. &Tv वर या मालिकेचं प्रसारण होतं. मात्र चॅनेलच्या काही बदलेल्या नियमांमुळे ही मालिका बंद होत आहे. ५ एप्रिलला या मालिकेचा शेवटचा भाग शूट केला जाणार आहे.  ...