बिग बॉस मराठीच्या घरात राकेशने त्याची एक्स पत्नी रिद्धी डोग्राबाबत भाष्य केलं होतं. वेगळे झाल्यानंतरही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं राकेशने म्हटलं होतं. राकेश पाठोपाठ आता रिद्धीदेखील रिएलिटी शोमध्ये एन्ट्री घेणार आहे. ...
सेलिब्रिटींनीही राकेशला पाठिंबा देत अनुश्री आणि रुचिताला सुनावलं आहे. आता अभिनेत्री रुपाली भोसलेनेदेखील या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केला होता. ...