Rakhi Sawant in Bigg Boss Marathi 6: आता बिग बॉस मराठीच्या घरात आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा धमाका होणार आहे. या पर्वात पुन्हा एकदा राखी सावंतची एन्ट्री होणार असल्याचं कळत आहे. ...
बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता मनोज वाजपेयी सध्या त्याच्या आगामी वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. 'घुसखोर पंडित' वेबसीरिजच्या या संपूर्ण वादावर स्वतः मनोज वाजपेयीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकाशी साखरपुडा केला आहे. विशेष म्हणजे साखरपुड्यासाठी अभिनेत्री आणि दिग्दर्शकाने ११:११ चा मुहुर्तही गाठला. ...
साक्षी-अर्थवच्या संगीत सोहळ्यात 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेच्या टीमने रंगत आणली. सुकन्या मोने यांनी खास डान्स परफॉर्मन्स सादर केला. तर या संगीत सोहळ्यात मालिकेतील कलाकार बेभान होईन नाचले. ...