Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'सीक्वेल बऱ्याचदा फ्लॉप होतात...', नीना गुप्ता यांनी मांडलं मत; 'धुरंधर २'बद्दल म्हणाल्या... - Marathi News | neena gupta says sequels often end up being flopped talks about dhurandhar 2 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सीक्वेल बऱ्याचदा फ्लॉप होतात...', नीना गुप्ता यांनी मांडलं मत; 'धुरंधर २'बद्दल म्हणाल्या...

नीना गुप्तांचा 'वध २' नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. तरी नीना गुप्तांनी असं वक्तव्य का केलं? ...

लॉरेन्स बिश्नोईचे टार्गेट बॉलीवूड! या टोळीला वेसण घालण्याचं मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान - Marathi News | Lawrence Bishnoi target is Bollywood! Mumbai Police faces a big challenge to nab this gang | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लॉरेन्स बिश्नोईचे टार्गेट बॉलीवूड! या टोळीला वेसण घालण्याचं मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान

या टोळीच्या हिटलिस्टवर सध्या बॉलिवूडमधील पाचजण असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय. त्या नावांची खातरजमा केली जात आहे; पण बोलायला कोणी तयार नाही. ...

आताही तितकीच सुंदर दिसते 'मैने प्यार किया' मधील सुमन, आता कुठे आहे गायब? - Marathi News | bhagyashree patwardhan from maine pyaar kiya movie looks just as beautiful know about where is she now | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :आताही तितकीच सुंदर दिसते 'मैने प्यार किया' मधील सुमन, आता कुठे आहे गायब?

'मैने प्यार किया' मधील सुमन आठवतेय? आता दिसते अशी, फोटो पाहून ओळखणंही कठीण ...

बाबो! २२ दिवसांत तब्बल ५० मिलियन व्ह्यूज,  सात एपिसोडच्या 'या' सीरिजचा जगभरात जलवा, कुठे पाहाल? - Marathi News | emraan hasmi and amruta khanvilkar starrer taskaree the smuggler's web series trending on ott crosses 50 million on netflix | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :बाबो! २२ दिवसांत तब्बल ५० मिलियन व्ह्यूज,  सात एपिसोडच्या 'या' सीरिजचा जगभरात जलवा, कुठे पाहाल?

७ एपिसोडची सीरिजचा जगभरात डंका! ठरलीसर्वाधिक व्ह्यूज मिळवणारी भारतीय सीरिज, या मराठमोळी अभिनेत्रीची आहे भूमिका  ...

सेटवर अभिनेत्याने चुकीचा स्पर्श केला अन्...; मराठी अभिनेत्रीने 'अशी' घडवली अद्दल, प्रसंग सांगत म्हणाली... - Marathi News | marathi actress sharmishta raut share horrible incident says actor touch him badly | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सेटवर अभिनेत्याने चुकीचा स्पर्श केला अन्...; मराठी अभिनेत्रीने 'अशी' घडवली अद्दल, प्रसंग सांगत म्हणाली...

"पाठीवरून विचित्र पद्धतीने हात...",सेटवर मराठी अभिनेत्रीसोबत सहकलाकाराने केलेलं गैरवर्तन, म्हणाली-"मी ७० लोकांसमोर त्याला..."  ...

"ते ६० वर्षांचे झालेत, त्यांना बघण्यात तरुण पिढीला इंटरेस्ट नाही...", आमिर-सलमान-शाहरुखबाबत इमरान खान थेटच बोलला - Marathi News | imran khan talk about salman shahrukh khan and aamir khan playing lead role in 60 age | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"ते ६० वर्षांचे झालेत, त्यांना बघण्यात तरुण पिढीला इंटरेस्ट नाही...", आमिर-सलमान-शाहरुखबाबत इमरान खान थेटच बोलला

आमिर खानचा भाचा आणि प्रसिद्ध अभिनेता इमरान खानने मात्र या तिघांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. वयानुसार भूमिका बदलतात. एका वयानंतर तुम्ही मुख्य भूमिका साकारू शकत नाही, असं मत त्याने मुलाखतीत मांडलं आहे.  ...

'हे मन खुळावते!' अप्पीच्या मनमोहक अंदाजामुळे खुळावतंय चाहत्यांचं मन, व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | marathi actress appi aamchi collector serial fame shivani naik new instagram video viral  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'हे मन खुळावते!' अप्पीच्या मनमोहक अंदाजामुळे खुळावतंय चाहत्यांचं मन, व्हिडीओ व्हायरल 

अप्पीच्या मनमोहक अंदाजामुळे खुळावतंय चाहत्यांचं मन, व्हिडीओवर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस ...

बॉलिवूडच्या नकाशावर कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठार, चित्रीकरणाची लगबग - Marathi News | Actress Shraddha Kapoor's upcoming much talked about film Vithai will be shot on the Masai plateau in Kolhapur district | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या नकाशावर कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठार, चित्रीकरणाची लगबग

पन्हाळगड चित्रीकरणाचे माहेरघर ...

Border 2: बॉक्स ऑफिसवर सनी देओलची गर्जना! 'बॉर्डर २'ची ३०० कोटींपर्यंत झेप, १५ दिवसांचं कलेक्शन समोर - Marathi News | sunny deol border 2 box office collection movie enter in 300cr club in 15 days | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Border 2: बॉक्स ऑफिसवर सनी देओलची गर्जना! 'बॉर्डर २'ची ३०० कोटींपर्यंत झेप, १५ दिवसांचं कलेक्शन समोर

१५ दिवसांतच सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत. आत्तापर्यंतच बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...