Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"काहीही चूक नव्हती तरीही...", प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला भर सेटवर दिग्दर्शकाने केलेली शिवीगाळ, म्हणाल्या... - Marathi News | bollywood actress neena gupta recalls about being abused by director on film set  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"काहीही चूक नव्हती तरीही...", प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला भर सेटवर दिग्दर्शकाने केलेली शिवीगाळ, म्हणाल्या...

"माझी काहीही चूक नसतानाही मला…", भर सेटवर बॉलिवूड अभिनेत्रीला दिग्दर्शकाने केलेली शिवीगाळ, प्रसंग सांगत म्हणाली.. ...

"रिंकूला खूप सिनेमे करायची गरज नाही, पण मला...", 'सैराट' फेम तान्हाजीचं विधान चर्चेत, स्पष्टच म्हणाला... - Marathi News | sairat fame actor tanaji galgunde talk about rinku rajguru lead actor and side role | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"रिंकूला खूप सिनेमे करायची गरज नाही, पण मला...", 'सैराट' फेम तान्हाजीचं विधान चर्चेत, स्पष्टच म्हणाला...

सैराटनंतरही तान्हाजी अनेक सिनेमांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारताना दिसला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तान्हाजीने मुख्य भूमिका आणि सहाय्यक भूमिका साकारणारे कलाकार याबद्दल भाष्य केलं.  ...

"हो, मी लग्न करणार नाही" अभिनेता ललित प्रभाकरनं स्पष्टच सांगितलं, म्हणाला... - Marathi News | Lalit Prabhakar Opens Up About His marriage and Why He Has Never Married | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :"हो, मी लग्न करणार नाही" अभिनेता ललित प्रभाकरनं स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

लग्न न करण्याच्या निर्णयावर ललित प्रभाकर ठाम! "आयुष्यभराचं बंधन मला मान्य नाही" ...

कोण होणार जॅकी श्रॉफ यांचा जावई? लेकीनं शेअर केले 'त्या' खास व्यक्तीसोबतचे फोटो - Marathi News | Krishna Shroff Confirms Long-term Relationship With Afghan Mma Fighter Abdul Azim Badakhshi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोण होणार जॅकी श्रॉफ यांचा जावई? लेकीनं शेअर केले 'त्या' खास व्यक्तीसोबतचे फोटो

जॅकी श्रॉफची लाडकी लेक कृष्णा श्रॉफ सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. ...

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाशी भांडण झाल्याने 'स्पिरिट' सिनेमा सोडला? अभिनेते प्रकाश राज म्हणाले... - Marathi News | actor prakash raj talk about Did he leave Spirit Cinema after a fight with director Sandeep Reddy Vanga | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाशी भांडण झाल्याने 'स्पिरिट' सिनेमा सोडला? अभिनेते प्रकाश राज म्हणाले...

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरिट' या बहुचर्चित चित्रपटातून दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांनी एक्झिट घेतल्याच्या बातम्यांनी गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. यावर प्रकाश राज यांनी मौन सोडलंय. ...

आमिर खानची अरिजीत सिंहसाठी पोस्ट, निवृत्तीच्या निर्णयानंतरही घेतलेली भेट; कारण आलं समोर - Marathi News | aamir khan s post fir arijit singh thanks him for lending voice for his film ek din | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खानची अरिजीत सिंहसाठी पोस्ट, निवृत्तीच्या निर्णयानंतरही घेतलेली भेट; कारण आलं समोर

आमिर आणि अरिजीतच्या भेटीचं नक्की कारण काय होतं हे आता समोर आलं आहे. ...

विजय सेतुपतीने वृत्त फेटाळलं, 'रामायण'मध्ये बिभीषणाची भूमिका साकारणार नाही? म्हणाला... - Marathi News | Vijay Sethupathi denies reports says he is not playing the role of bibhishana in ramayana | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विजय सेतुपतीने वृत्त फेटाळलं, 'रामायण'मध्ये बिभीषणाची भूमिका साकारणार नाही? म्हणाला...

'रामायण' सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट अद्यापही अधिकृतपणे समोर आलेली नाही. ...

रिपोर्टरची नोकरी सोडून अभिनयाकडे वळली, नातेवाईकांकडे राहून दिवस काढले, आज 'ती' मराठीतली स्टार, ओळखलं का? - Marathi News | actress prarthana behere left her job as a reporter and turned to acting know about her film industry journey | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :रिपोर्टरची नोकरी सोडून अभिनयाकडे वळली, नातेवाईकांकडे राहून दिवस काढले, आज 'ती' मराठीतली स्टार, ओळखलं का?

रिपोर्टरची नोकरी सोडून अभिनयाकडे वळली, आज 'ती' मराठीतली स्टार, ओळखलं का? ...

"विजय सेतुपती कोण हे माहीतच नव्हतं...", 'द गांधी टॉक्स'बद्दल बोलताना 'ठरलं तर मग'मधल्या मधूभाऊंचं वक्तव्य - Marathi News | tharal tar mag fame madhu bhau said i did not know who is vijay sethupati | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"विजय सेतुपती कोण हे माहीतच नव्हतं...", 'द गांधी टॉक्स'बद्दल बोलताना 'ठरलं तर मग'मधल्या मधूभाऊंचं वक्तव्य

नारायण जाधव यांनी 'द गांधी टॉक्स'मध्ये विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर केली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव त्यांनी सांगितला. त्याबरोबरच विजय सेतुपतीला ओळखतही नव्हतो, असं वक्तव्यदेखील त्यांनी केलं आहे.  ...