Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

माही वीजशी घटस्फोटानंतर 'मिस्ट्री गर्ल'सोबत दिसला जय भानुशाली, पण ती आहे 'बहीण'? - Marathi News | Jay Bhanushali seen with mystery women miesha iyer after divorce with mahhi vij | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :माही वीजशी घटस्फोटानंतर 'मिस्ट्री गर्ल'सोबत दिसला जय भानुशाली, पण ती आहे 'बहीण'?

कोण आहे ही मिस्ट्री गर्ल? ...

"अक्षय खन्नाने कमालच केली, पण मला...", 'धुरंधर'मधल्या रहमान डकैतच्या भूमिकेच्या ऑफरबाबत पहिल्यांदाच बोलले नागार्जुन - Marathi News | south star nagarjuna break silence on offer of dhurandhar rehman dukkait role praised akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"अक्षय खन्नाने कमालच केली, पण मला...", 'धुरंधर'मधल्या रहमान डकैतच्या भूमिकेच्या ऑफरबाबत पहिल्यांदाच बोलले नागार्जुन

अक्षय खन्नाआधी रहमान डकैतची ही भूमिका साऊथ सुपरस्टार नागार्जुनला ऑफर झाल्याची चर्चा सुरू होती. यावर आता नागार्जुन यांनी मौन सोडत प्रतिक्रिया देत खरं काय ते सांगितलं आहे.  ...

T20 World Cup : पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर बॉलिवूडमध्ये जल्लोष, टीम इंडियाचं तोंडभरून कौतुक - Marathi News | T20 World Cup India Vs Pakistan Bollywood Celebs Expresses Joy Ajay Riteish To Vivek Oberoi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर बॉलिवूडमध्ये जल्लोष, टीम इंडियाचं तोंडभरून कौतुक

पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर बॉलिवूड स्टार्स काय म्हणाले? ...

"२ तासांत दीड कोटी द्या, तरच मिळेल जामीन"; अभिनेता राजपाल यादवला हायकोर्टाची डेडलाईन - Marathi News | "Pay Rs 1.5 crore within 2 hours, only then will you get bail"; Delhi High Court gives deadline to actor Rajpal Yadav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२ तासांत दीड कोटी द्या, तरच मिळेल जामीन"; अभिनेता राजपाल यादवला हायकोर्टाची डेडलाईन

दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवच्या वकिलाला अंतरिम जामिनासाठी प्रतिवादीच्या नावाने १.५ कोटी रुपयांचा डीडी सादर करण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. ...

Bigg Boss Marathi 6: "खूप चुकीचा निर्णय...", करण सोनावणेला घराबाहेर काढल्याने 'बिग बॉस'वर चाहते नाराज - Marathi News | bigg boss marathi 6 fans are upset after karan sonawane eviction from the house | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 6: "खूप चुकीचा निर्णय...", करण सोनावणेला घराबाहेर काढल्याने 'बिग बॉस'वर चाहते नाराज

सचिन कुमावत, आयुष संजीव आणि करण सोनावणे हे सदस्य डेंजर झोनमध्ये होते. यातील करण आणि आयुषला घरातून एक्झिट घ्यावी लागली आहे. ज्यामुळे चाहत्यांसोबत घरातील सदस्यांनाही मोठा धक्का बसला आहे.  ...

Video: वाढलेलं वजन, दाढी आणि चष्मा! राजकुमार रावला झालंय तरी काय? अभिनेत्याचा बदललेला लूक पाहून चाहते थक्क - Marathi News | actor rajkumar rao Weight gai beard and glasses actors transformation video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: वाढलेलं वजन, दाढी आणि चष्मा! राजकुमार रावला झालंय तरी काय? अभिनेत्याचा बदललेला लूक पाहून चाहते थक्क

अलीकडेच एका कार्यक्रमात राजकुमार अशा अवतारात दिसला की, त्याला ओळखणेही चाहत्यांना कठीण झाले आहे. या कार्यक्रमातील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे ...

Tiger vs Pathaan: सलमान-शाहरुख खानच्या सिनेमाचं काम थांबलं? समोर आलं मोठं कारण - Marathi News | salman khan shahrukh khan starrer tiger vs pathaan movie on hold due to superstar s fees issue | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Tiger vs Pathaan: सलमान-शाहरुख खानच्या सिनेमाचं काम थांबलं? समोर आलं मोठं कारण

Tiger vs Pathaan: स्पाय युनिव्हर्समधला सर्वात मोठा सिनेमा, नक्की काय झालं? ...

'धुरंधर' पाहून रवीना टंडनने मागितली यामी गौतमची माफी; म्हणाली- "मी तुझ्या पतीची..." - Marathi News | Raveena Tandon apologizes to Yami Gautam after watching Dhurandhar movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'धुरंधर' पाहून रवीना टंडनने मागितली यामी गौतमची माफी; म्हणाली- "मी तुझ्या पतीची..."

रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने थेट आदित्य धरची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतमला फोन केला. फोन करुन रवीनाने यामीला चक्क 'सॉरी' म्हटले. काय आहे यामागचं कारण? ...

राखी सावंतचा 'खेळ' खल्लास? बिग बॉसने सुरक्षा रक्षकांना बोलावून घराबाहेर काढलं? पाहा मजेशीर प्रोमो - Marathi News | Bigg Boss Marathi 6 action taken on Rakhi Sawant Promo Viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :राखी सावंतचा 'खेळ' खल्लास? बिग बॉसने सुरक्षा रक्षकांना बोलावून घराबाहेर काढलं? पाहा प्रोमो

'बिग बॉस मराठी ६' हा शो कलर्स मराठी वाहिनीवर दररोज संध्याकाळी ८ वाजता पाहायला मिळेल. ...