Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Farzi 2: "'फर्जी २' कधी येणार?", चाहत्याच्या प्रश्नाला शाहिद कपूरचं उत्तर, दिली मोठी हिंट - Marathi News | shahid kapoor give hint about farzi 2 release while replying to fan | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :Farzi 2: "'फर्जी २' कधी येणार?", चाहत्याच्या प्रश्नाला शाहिद कपूरचं उत्तर, दिली मोठी हिंट

शाहिदला एका चाहत्याने 'फर्जी २'बद्दल विचारलं. 'फर्जी २' कधी येणार? असा प्रश्न चाहत्याने शाहिदला विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना शाहिदने 'फर्जी २'बाबत मोठी हिंट दिली आहे. ...

"तिने केलं तर चालतं,पण...", राखीच्या चेहऱ्यावर पाणी फेकल्याने रितेशने सचिनला धरलं धारेवर, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले... - Marathi News | bigg boss marathi 6 latest promo riteish deshmukh slam sachin kumavat for threw water on rakhi sawant face netizens says  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तिने केलं तर चालतं,पण...", राखीच्या चेहऱ्यावर पाणी फेकल्याने रितेशने सचिनला धरलं धारेवर, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

/सचिनने राखीच्या चेहऱ्यावर पाणी फेकल्याने रितेशचा चढला पारा, थेट विचारला जाब, नेटकऱ्यांना काही रुचेना, म्हणाले-"तिने केलं तर चालतं..." ...

"हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना मला...", प्रियंका चोप्राने 'या' कारणामुळे सोडलं बॉलिवूड, स्वत:च केला खुलासा - Marathi News | actress priyanka chopra talk about why she leave bollywood industry know the reason  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना मला...", प्रियंका चोप्राने 'या' कारणामुळे सोडलं बॉलिवूड, स्वत:च केला खुलासा

"मला कधीच बॉलिवूड सोडायचं नव्हतं, पण...", प्रियंका चोप्रा नेमकं काय म्हणाली? ...

कुर्यात सदा मंगलम्! 'कोण होतीस तू...' फेम रेवती लेलेचं पुण्यात थाटात पार पडलं लग्न, अभिनेत्रीचा नवरा आहे तरी कोण? - Marathi News | kon hotis tu kay jhalis tu serial fame actress revati lele tie knot with kaushik bhide her wedding photo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कुर्यात सदा मंगलम्! 'कोण होतीस तू...' फेम रेवती लेलेचं पुण्यात थाटात पार पडलं लग्न, अभिनेत्रीचा नवरा आहे तरी कोण?

साता जन्माचे सोबती! थाटात पार पडला अभिनेत्री रेवती लेलेचा विवाहसोहळा, अखेर नवऱ्याचा चेहरा आला समोर ...

रितेश देशमुखला छत्रपती शिवरायांच्या रुपात पाहून भारावला 'छावा' फेम विकी कौशल, 'राजा शिवाजी'च्या पोस्टरवर कमेंट करत म्हणाला... - Marathi News | vicky kaushal commented on ritesh deshmukh raja shivaji movie poster | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रितेश देशमुखला छत्रपती शिवरायांच्या रुपात पाहून भारावला 'छावा' फेम विकी कौशल, 'राजा शिवाजी'च्या पोस्टरवर कमेंट करत म्हणाला...

'छावा' फेम विकी कौशलने रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाच्या पोस्टरवर कमेंट केली आहे. ...

मराठी दिग्दर्शकाने एकाच दिवशी घेतल्या ४ आलिशान गाड्या, सिनेमाची झाली ओटीटी डील? - Marathi News | Marathi director bought 4 luxury cars in one day, did the movie get an OTT deal? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठी दिग्दर्शकाने एकाच दिवशी घेतल्या ४ आलिशान गाड्या, सिनेमाची झाली ओटीटी डील?

मराठी दिग्दर्शकाच्या आलिशान गाड्यांच्या कलेक्शनचीच चर्चा ...

इमरान खानसोबतच्या नात्याला ट्रोलर्सने दिला लव्ह जिहादचा अँगल, लेखा वॉशिंग्टन म्हणाली... - Marathi News | lekha washington live in relationship with actor imran khan trollers gave love jihad angle now lekha reacts | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इमरान खानसोबतच्या नात्याला ट्रोलर्सने दिला लव्ह जिहादचा अँगल, लेखा वॉशिंग्टन म्हणाली...

लेखाने इमरानसोबतच्या नात्यावर दिलं स्पष्टीकरण ...

लोकप्रिय अभिनत्री करतेय नोंदणी पद्धतीने लग्न, घटस्फोटित आहे होणारा नवरा; वयात ७ वर्षांचे अंतर - Marathi News | Kritika Kamra Gaurav Kapoor getting married on March 11, 2026 Reception Details Past Relationships | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लोकप्रिय अभिनत्री करतेय नोंदणी पद्धतीने लग्न, घटस्फोटित आहे होणारा नवरा; वयात ७ वर्षांचे अंतर

चाहते आता या जोडीला लग्नाच्या बेडीत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ...

'खून भरी मांग' मध्ये रेखा यांना दिली टक्कर, उंचीमुळे फ्लॉप झालं करिअर, हॉटेल व्यावसायिकाशी संसार थाटला पण... - Marathi News | bollywood actress sonu walia got fame from khoon bhari maang movie suddenly disappeared from industry know about her journey | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'खून भरी मांग' मध्ये रेखा यांना दिली टक्कर, उंचीमुळे फ्लॉप झालं करिअर, हॉटेल व्यावसायिकाशी संसार थाटला पण...

दिसायला सुंदर, अभिनयही लाजवाब! 'या' अभिनेत्रीसाठी उंची ठरली अडथळा, लग्न करून इंडस्ट्रीतून झाली गायब ...