Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"वडिलांनी सोडलं, आई विष देऊन मारणार होती" अभिनेत्रीची धक्कादायक खुलासा; म्हणाली... - Marathi News | Vaishnavi Macdonald Shaktimaan Geeta Vishwas Struggle Story Abandoned By Father Mother Nearly Poisoned | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"वडिलांनी सोडलं, आई विष देऊन मारणार होती" अभिनेत्रीची धक्कादायक खुलासा; म्हणाली...

लोकप्रिय अभिनेत्रीचं बालपण प्रचंड संघर्षात गेलं आहे. ...

Video: समुद्र किनाऱ्यावर बिकिनीमध्ये फिरताना दिसली मराठी अभिनेत्री, सगळे जण पाहतच राहिले - Marathi News | marathi actress ruchira jadhav bikini look on beach video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: समुद्र किनाऱ्यावर बिकिनीमध्ये फिरताना दिसली मराठी अभिनेत्री, सगळे जण पाहतच राहिले

मराठी अभिनेत्रीचा बिकिनीमधील व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिचा हा हॉट अवतार पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. ...

रितेश देशमुखला 'लॉटरी' लागणार! अभिनेत्याच्या 'या' गाजलेल्या सिनेमाचा सिक्वल येणार? - Marathi News | Riteish Deshmukh will have to win the 'lottery'! Will there be a sequel to the actor's hit film 'Ya'? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रितेश देशमुखला 'लॉटरी' लागणार! अभिनेत्याच्या 'या' गाजलेल्या सिनेमाचा सिक्वल येणार?

रितेश देशमुखचा २००६ साली एक सिनेमा आला होता. खूप लोकप्रिय झाला. आता याच सिनेमाचा पुढचा भाग येणार आहे ...

इंजेक्शनशिवाय घटवलं ७५ किलो वजन, आता आणखी बारीक होण्यासाठी ड्रग्ज घेतोय तन्मय भट, म्हणाला... - Marathi News | tanmay bhatta revealed he is taking drug injection for weight loss | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :इंजेक्शनशिवाय घटवलं ७५ किलो वजन, आता आणखी बारीक होण्यासाठी ड्रग्ज घेतोय तन्मय भट, म्हणाला...

तन्मय भटने एवढ्या लवकर इतकं झपाट्याने वजन कसं काय कमी केलं? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. तन्मयने औषधं घेऊन वजन कमी केल्याचं बोललं जात होतं. या आरोपांना आता तन्मय भटने स्वत:च उत्तर दिलं आहे.  ...

चित्रपटाच्या सेटवर पहिली भेट, तीन वर्ष डेटिंग अन्...; अखेर रश्मिकाचा 'विजय' झाला; फिल्मी आहे लव्हस्टोरी - Marathi News | south star vijay deverkonda and rashmika mandanna frist movie geetha govindam which become plot for their lovestory | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :चित्रपटाच्या सेटवर पहिली भेट, तीन वर्ष डेटिंग अन्...; अखेर रश्मिकाचा 'विजय' झाला; फिल्मी आहे लव्हस्टोरी

काय सांगता!'या' चित्रपटानंतर सुरु झालेली रश्मिका-विजय यांची लव्हस्टोरी, आता आयुष्यभराचे सोबती झाले ...

विजय-रश्मिकाच्या लग्नाच्या दिवशीच आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने जाहीर केली लग्नाची तारीख, कोण आहे तो? - Marathi News | On the day of Vijay-Rashmika wedding famous actor allu sirish announced his wedding date | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :विजय-रश्मिकाच्या लग्नाच्या दिवशीच आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने जाहीर केली लग्नाची तारीख, कोण आहे तो?

नुकतंच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे नुकतंच लग्नबंधनात अडकले. या दोघांचं लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या लग्नाची तारीख सांगितली आहे. ...

"डोळ्यात पाणी, विजयच्या दिशेने हळूहळू...", रश्मिकाच्या मैत्रिणीने सांगितला लग्नातला भावुक क्षण - Marathi News | actress kalyani priyadarshan pens emotional moment from rashmika mandanna and vijay deverakonda wedding | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"डोळ्यात पाणी, विजयच्या दिशेने हळूहळू...", रश्मिकाच्या मैत्रिणीने सांगितला लग्नातला भावुक क्षण

रश्मिकाची खास मैत्रीण आणि अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शनने शेअर केली पोस्ट ...

विजयने बायको रश्मिकाला दिलंय खूपच गोड नाव, प्रेमाने अशी मारतो हाक - Marathi News | Vijay Deverakonda Pet Name For Rashmika Mandanna Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :विजयने बायको रश्मिकाला दिलंय खूपच गोड नाव, प्रेमाने अशी मारतो हाक

विजय हा रश्मिकाला नेमक्या कोणत्या टोपणनावाने हाक मारतो, याची माहिती समोर आली आहे. ...

'स्पिरिट' अन् 'कल्की २' नंतर दीपिकाच्या पाठी ग्रहण? 'या' बिग बजेट प्रोजेक्टमधून दाखवला बाहेरचा रस्ता - Marathi News | after kalki 2898 ad sequel and spirit movie deepika padukone out from white lotus season 4 know the reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'स्पिरिट' अन् 'कल्की २' नंतर दीपिकाच्या पाठी ग्रहण? 'या' बिग बजेट प्रोजेक्टमधून दाखवला बाहेरचा रस्ता

'स्पिरिट' अन् 'कल्की २' नंतर दीपिका पादूकोणचा या प्रोजेक्टमधून पत्ता कट! 'हे' आहे कारण  ...