Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'दिल तो पागल है'मध्ये करिश्माचा बॅकग्राऊंड डान्सर होता 'हा' अभिनेता; आज आहे कोट्यवधींचा मालक, ओळखलं? - Marathi News | shahid kapoor once a background dancer now industry top actor know about her journey | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'दिल तो पागल है'मध्ये करिश्माचा बॅकग्राऊंड डान्सर होता 'हा' अभिनेता; आज आहे कोट्यवधींचा मालक, ओळखलं?

एकेकाळी बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूडचा आघाडीचा नायक, असं बदललं त्याचं नशीब ...

देवरकोंडा ब्रदर्स चर्चेत; विजयसारखाच 'हॅन्डसम हंक' आहे धाकटा भाऊ, रश्मिकाचा लाडका दीर आनंद काय करतो? - Marathi News | Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Know Her Brother In Law Anand Deverakonda And In Laws Vijay Family | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :देवरकोंडा ब्रदर्स चर्चेत; विजयसारखाच 'हॅन्डसम हंक' आहे धाकटा भाऊ, रश्मिकाचा लाडका दीर आनंद काय करतो?

सध्या सर्वत्र विजय आणि रश्मिकाच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. या जोडप्याच्या लग्नाच्या फोटोंवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पण, यातच विजयचा भाऊ आनंदही चर्चेत आला आहे. ...

"असा मुलगा अजिबात नको...", सुंदराला करायचंय लग्न, पण...; काय म्हणाली अक्षया नाईक? - Marathi News | Akshaya Naik expressed her desire to marry an Italian man while discussing her preferences for a life partner | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"असा मुलगा अजिबात नको...", सुंदराला करायचंय लग्न, पण...; काय म्हणाली अक्षया नाईक?

अक्षया नाईकचं लग्नावर भाष्य, कधी लग्न करणार अभिनेत्री? ...

१२ वर्षानंतर सिद्धार्थ अन् परिणीतीचा 'हा 'गाजलेला सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार; प्रेक्षक उत्सुक - Marathi News | bollywood actor siddharth malhotra and parineeti chopra starrer hasee toh phasee to re release after 12 years know the date | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :१२ वर्षानंतर सिद्धार्थ अन् परिणीतीचा 'हा 'गाजलेला सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार; प्रेक्षक उत्सुक

विरुद्ध स्वभाव असलेल्या २ व्यक्तीची प्रेमकथा! १२ वर्षानंतर पुन:प्रदर्शित होतोय हा हिट सिनेमा, कुठे बघाल? ...

अभिनेता विजयच्या संसारात वादळ, २७ वर्षांच्या सोबतीनंतर पत्नीने घटस्फोटासाठी केला अर्ज    - Marathi News | Storm in actor Vijay's marriage, wife files for divorce after 27 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अभिनेता विजयच्या संसारात वादळ, २७ वर्षांच्या सोबतीनंतर पत्नीने घटस्फोटासाठी केला अर्ज   

Vijay Thalapathy News: दाक्षिणात्य चित्रपटसृ्ष्टीमधील सुपरस्टार आणि तामिळनाडूच्या राजकारणात नव्याने आलेल्या टीव्हीके पक्षाचा प्रमुख थलपती विजय याच्या संसारात वादळ आले आहे. विजयची पत्नी संगिता हिने २७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर पती विजय याच्यापासून ...

"धुरंधर अन् बॉर्डर-२ बघा, पण..." ‘तू या मैं’ च्या अपयशावर मुख्य अभिनेता स्पष्टच बोलला, प्रेक्षकांना म्हणाला... - Marathi News | adarsh gourav express disappointment on tu ya main movie failures on box office | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"धुरंधर अन् बॉर्डर-२ बघा, पण..." ‘तू या मैं’ च्या अपयशावर मुख्य अभिनेता स्पष्टच बोलला, प्रेक्षकांना म्हणाला...

"...तर माझ्यासारख्या कलाकारांनी कुठे जायचं?", ‘तू या मैं’ च्या अपयशावर मुख्य अभिनेत्याने व्यक्त केली खंत  ...

रश्मिका मंदानाचं मंगळसूत्र ठरतंय चर्चेचा विषय; हिरे-माणिक सोडून अभिनेत्रीनं जपली परंपरा - Marathi News | Rashmika Mandanna Mangalsutra Traditional Yellow Thread Vijay Deverakonda Wedding | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :रश्मिका मंदानाचं मंगळसूत्र ठरतंय चर्चेचा विषय; हिरे-माणिक सोडून अभिनेत्रीनं जपली परंपरा

विजय आणि रश्मिकाची प्रेमकहाणी 'गीता गोविंदम' चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. ...

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाचं खरं नाव माहितीये? लग्नाच्या दिवशी झाला खुलासा - Marathi News | real name of Rashmika Mandanna Vijay Deverakonda Revealed on the wedding day | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाचं खरं नाव माहितीये? लग्नाच्या दिवशी झाला खुलासा

साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या निमित्ताने या दोघांचीही खरी नावं वाचून चाहत्यांना आश्चर्य वाटलं ...

निर्मिती सावंत पुन्हा रंगभूमीवर, ‘लाडकी विहीण योजना’मधून घेऊन येणार हास्याची नवी लाट - Marathi News | nirmiti sawant back on stage will be seen in ladki vihin yojana marathi natak | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :निर्मिती सावंत पुन्हा रंगभूमीवर, ‘लाडकी विहीण योजना’मधून घेऊन येणार हास्याची नवी लाट

निर्मिती सावंत या नाटकाबद्दल म्हणाल्या... ...