'धुरंधर २' सिनेमा येत्या १९ मार्चला प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र चाहत्यांना 'धुरंधर २' रिलीजच्या एक दिवस आधीच पाहता येणार आहे. यासाठी अॅडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. ...
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना लग्नातील एका खास व्हिडिओने इंटरनेटवर इतिहास रचला आहे. या व्हिडिओने फुटबॉलच्या दिग्गज खेळाडू लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या आयकॉनिक कॅम्पेन पोस्टलाही मागे टाकले आहे आणि इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड रचला आहे. ...
गेल्या आठवड्यात रोशन भजनकर घराबाहेर गेला होता. आता या आठवड्यात टोळीतील आणखी एक व्यक्ती बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेणार आहे. भाऊच्या धक्क्याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधून घरातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीबाबत मोठी हिंट मिळाली आहे. ...