Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

आता खरी मजा येणार! 'धुरंधर २'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री कन्फर्म; सिनेमाची रंगत आणखी वाढणार - Marathi News | yami gautam will be seen in dhurandhar 2 with akshaye khanna ranveer singh aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आता खरी मजा येणार! 'धुरंधर २'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री कन्फर्म; सिनेमाची रंगत आणखी वाढणार

'धुरंधर २' या चित्रपटाबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री सिनेमात झळकणार असून तिच्या एन्ट्रीने 'धुरंधर २'च्या कथेला नवं वळण मिळणार आहे ...

'झूटोपिया २' ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार? श्रद्धा कपूरनं 'जूडी हॉप्स' पात्राला हिंदीत दिलाय आवाज - Marathi News | Zootopia 2 Ott Release Date Jiohotstar Shraddha Kapoor Hindi Voice Box Office | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :'झूटोपिया २' ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार? श्रद्धा कपूरनं 'जूडी हॉप्स' पात्राला हिंदीत दिलाय आवाज

'झूटोपिया २' ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याबद्दल जाणून घेऊया. ...

स्वप्नील जोशीने दाखवली आपल्या मुलांच्या खोलीची झलक; व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Swapnil Joshi Showed A Glimpse Of Her Children's Room Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :स्वप्नील जोशीने दाखवली आपल्या मुलांच्या खोलीची झलक; व्हिडीओ झाला व्हायरल

स्वप्नील जोशीनं सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ...

सारा अर्जुनसह 'धुरंधर'मधील 'या' अभिनेत्याला मिळालं सर्वात कमी मानधन, दुसऱ्या भागात ठरणार गेमचेंजर - Marathi News | Dhurandhar actors payment with Sara Arjun and arjun rampal got 1 cr aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सारा अर्जुनसह 'धुरंधर'मधील 'या' अभिनेत्याला मिळालं सर्वात कमी मानधन, दुसऱ्या भागात ठरणार गेमचेंजर

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील तगडी स्टारकास्ट आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच आता या कलाकारांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतले, याचे आकडे समोर आले आहेत. ...

Photos: ना हातभर मेहेंदी, ना कसलं डिझाइन! रश्मिकाने लग्नाच्या मेहेंदीमध्येही जपली संस्कृती, होतेय चर्चा - Marathi News | rashmika mandanna vijay deverakonda wedding mehendi ceremony photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :Photos: ना हातभर मेहेंदी, ना कसलं डिझाइन! रश्मिकाने लग्नाच्या मेहेंदीमध्येही जपली संस्कृती, होतेय चर्चा

रश्मिका-विजयने मेहेंदी सोहळ्यातील खास क्षण शेअर केले आहेत. ...

'क्रिश'मधला घाऱ्या डोळ्यांचा छोटा हृतिक आठवतोय का? बॉलिवूड सोडून झाला MBBS, आता ओळखूच येणार नाही - Marathi News | krrish fame child actor micky Dhamejani who played hrithik roshan role now become mbbs doctor | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'क्रिश'मधला घाऱ्या डोळ्यांचा छोटा हृतिक आठवतोय का? बॉलिवूड सोडून झाला MBBS, आता ओळखूच येणार नाही

'क्रिश' सिनेमात छोट्या हृतिकची भूमिका बालकलाकार मिकी धमेजानी याने साकारली होती. आता तो मोठा झाला आहे. ...

इंडस्ट्रीतलाच आहे ईशा डे चा नवरा, समोर आलं नाव; प्रसिद्ध मालिकांसाठी केलंय काम - Marathi News | esha dey maharashtrachi hasyajatra fame actress married to abhishek khankar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :इंडस्ट्रीतलाच आहे ईशा डे चा नवरा, समोर आलं नाव; प्रसिद्ध मालिकांसाठी केलंय काम

कोण आहे ईशा डेचा नवरा? ओळखलंत का? ...

मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत केलेलं लग्न, आता ४ वर्षांतच मोडला संसार; प्रसिद्ध अभिनेत्राचा घटस्फोट - Marathi News | actress hansika motwani divorces after 4 years of marriage actress married with best friend husband | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत केलेलं लग्न, आता ४ वर्षांतच मोडला संसार; प्रसिद्ध अभिनेत्राचा घटस्फोट

'मैत्रिणीचा संसार मोडणारी' अशा शब्दांत तिच्यावर अभिनेत्रीवर टीका झाली होती. मात्र आता अभिनेत्रीचा घटस्फोट झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने पूजा सावंतच्या सिनेमात दिसणार, 'सालबर्डी'मध्ये साकारणार उपसरपंच - Marathi News | salbardi movie onkar bhojane and shashank shende to play important role in pooja sawant movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने पूजा सावंतच्या सिनेमात दिसणार, 'सालबर्डी'मध्ये साकारणार उपसरपंच

‘सालबर्डी’ चित्रपटातील ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणाऱ्या कथेत शशांक शेंडे सरपंच गणपत पाटील तर ओंकार भोजने उपसरपंच मुकिंदा थोरात या दमदार व्यक्तिरेखा साकारणार आहेत. ...