Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Monasila Wedding: मोनालिसाचा नवरा फरमान खान कोण? काय करतो? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन - Marathi News | who is monalisa bhosale husband farman khan know about his maharashtra connection | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Monasila Wedding: मोनालिसाचा नवरा फरमान खान कोण? काय करतो? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

मोनालिसा आणि फरमानचे लग्नानंतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. केरळमध्ये जाऊन मोनालिसा आणि फरमानने लग्न केलं. ...

खरा महाराष्ट्रीयन कोण असतो? विकी कौशलचं उत्तर चर्चेत; मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा - Marathi News | Vicky Kaushal On Who Is Real Maharashtrian Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2026 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :खरा महाराष्ट्रीयन कोण असतो? विकी कौशलचं उत्तर चर्चेत; मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा

विकी कौशलला नुकताच 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर २०२६- अभिनेता' हा पुरस्कार मिळाला आहे. ...

काम करण्याची हिंमत वाढवणारा पुरस्कार; लोकमतच्या व्यासपीठावर जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ अभिनेेते अशोक सराफ झाले भावुक - Marathi News | An award that gives courage to work; Veteran actor Ashok Saraf became emotional while accepting the Lifetime Achievement Award on the Lokmat platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काम करण्याची हिंमत वाढवणारा पुरस्कार; लोकमतच्या व्यासपीठावर जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ अभिनेेते अशोक सराफ झाले भावुक

मंगळवारी ज्येष्ठ चित्रपट अभिनेेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ...

बाल संभाजींच्या उपस्थितीत अभिनेता विकी कौशलने स्वीकारला पुरस्कार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार’ प्रदान - Marathi News | Actor Vicky Kaushal accepted the award in the presence of Bal Sambhaji; Chief Minister, Deputy Chief Minister presented the 'Best Actor Award' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाल संभाजींच्या उपस्थितीत अभिनेता विकी कौशलने स्वीकारला पुरस्कार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार’ प्रदान

अभिनेता विकी कौशल यांना यंदाच्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६’ - सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरविण्यात आले.  ...

घराच्या टेरेसवरच बांधली लग्नगाठ, कृतिका कामरा-गौरव कपूरच्या वेडिंग सेरेमनीचे Photos - Marathi News | Kritika Kamra and Gaurav Kapur tied the knot on the terrace of their house photos of their wedding ceremony | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :घराच्या टेरेसवरच बांधली लग्नगाठ, कृतिका कामरा-गौरव कपूरच्या वेडिंग सेरेमनीचे Photos

कृतिका कामरा-गौरव कपूरच्या इंटिमेट वेडिंग सेरेमनीचे dreamy photos ...

"हे बंड नाही, लव्ह जिहाद...", मोनालिसाला सिनेइंडस्ट्रीत आणणाऱ्या दिग्दर्शकाचा धक्कादायक आरोप - Marathi News | mahakumbh viral girl monalisa married to farman khan from kerala director sanoj mishra make serious accusations | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"हे बंड नाही, लव्ह जिहाद...", मोनालिसाला सिनेइंडस्ट्रीत आणणाऱ्या दिग्दर्शकाचा धक्कादायक आरोप

त्यांचा उद्देश माननीय योगी आदित्यनाथजींचे महाआयोजन 'महाकुंभ' अपयशी ठरवणे हाच होता..., दिग्दर्शकाची लांबलचक पोस्ट ...

"मी अक्षय खन्नाला अभिनय शिकवला", 'या' अभिनेत्यानं केला दावा, नेमकं काय बोलला? - Marathi News | Akshaye Khanna Anup Soni Acting Student Dhurandhar The Revenge Rehman Dacoit | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी अक्षय खन्नाला अभिनय शिकवला", 'या' अभिनेत्यानं केला दावा, नेमकं काय बोलला?

'रहमान डकैत'ला कुणी दिले अभिनयाचे धडे? ...

साता जन्माचे सोबती!'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डे अडकली लग्नबेडीत, नवऱ्याचं मनोरंजनविश्वाशी कनेक्शन - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress esha dey married with abhishek khankar her wedding photo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :साता जन्माचे सोबती!'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डे अडकली लग्नबेडीत, नवऱ्याचं मनोरंजनविश्वाशी कनेक्शन

खणकरांची सून! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डे अडकली लग्नबंधनात, कोण आहे नवरा? ...

आता खरी मजा येणार! 'धुरंधर २'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री कन्फर्म; सिनेमाची रंगत आणखी वाढणार - Marathi News | yami gautam will be seen in dhurandhar 2 with akshaye khanna ranveer singh aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आता खरी मजा येणार! 'धुरंधर २'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री कन्फर्म; सिनेमाची रंगत आणखी वाढणार

'धुरंधर २' या चित्रपटाबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री सिनेमात झळकणार असून तिच्या एन्ट्रीने 'धुरंधर २'च्या कथेला नवं वळण मिळणार आहे ...