Akshay kumar : आजवरच्या कारकिर्दीत अक्षयने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा दिले आहेत. मात्र, त्याला धुरंधर सिनेमात काम करायची संधी न मिळाल्यामुळे त्याने खंत व्यक्त केली आहे. ...
'बिग बॉस मराठी ६'च्या घरातून प्राजक्ताचा प्रवास संपला. कमी मतं मिळाल्याने प्राजक्ताला एलिमिनेट व्हावं लागलं. घराबाहेर आल्यावर प्राजक्ताने पोस्ट लिहून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
दरवर्षी अकादमी पुरस्कार सोहळ्यामध्ये वर्षभरातील दिवंगत कलाकारांना मेमोरियम सेगमेंटमध्ये श्रद्धांजली अर्पण केली जाते. यावर्षीही ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षभरात निधन झालेल्या आणि सिनेसृष्टीत योगदान दिलेल्या कलाकारांना विशेष मानवंदना दिली गेली. ...
हॉलिवूडच्या भारतात गाजलेल्या 'अवतार : फायर अँड अॅश' या सिनेमाला ९८व्या अकादमी पुरस्कार मिळाला आहे. 'अवतार : फायर अँड अॅश' सिनेमाला बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट या कॅटेगरीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. ...
Oscars Awards 2026: मनोरंजन विश्वातील अतिशय प्रतिष्ठित आणि मानाचा मानला जाणारा ९८वा अकादमी पुरस्कार सोहळा आज अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. 'वन बॅटल आफ्टर अनदर' हा चित्रपट यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. ...
मराठी कलाविश्वातून एक गोड बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला आहे. संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ आणि अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे बाबा झाला आहे. ...
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा प्रेझेंटर म्हणून झळणार आहे. प्रियांकाने पती निक जोनाससह ९८व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. ...